अर्थ : वैज्ञानिकांनी बनवलेली मनुष्याप्रमाणे काम करणारी यंत्ररचना.
उदाहरणे :
मुंबईतील भारतीय प्रौद्योगिकी या संस्थेने नटराज हा भारतातील पहिला चलित यंत्रमानव बनवला आहे
समानार्थी : यंत्रमानव
रोबोट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. robot samanarthi shabd in Marathi.